शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

66 वर्षांचा अब्जाधीश पडला 34 वर्षीय महिलेच्या प्रेमात; 20 वर्षांचा संसार मोडून करणार दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:12 IST

अमेरिकेचे जॉन पॉलसन 66 वर्षांचे असून फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 24 हजार कोटींच्या जवळपास आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ते जगातील 177 वा सर्वात श्रीमंत माणूस आहे.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्याला वय, जात, धर्म, रंग या गोष्टी कधीच समोर दिसत नाही. सध्या अमेरिकेतील एक अब्जाधीश आपल्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. ते त्याच्यापेक्षा तब्बल 32 वर्षांनी लहान असलेल्या एका महिलेच्या प्रेमात पडले आहेत आणि आता तिच्याशी लग्न करण्याचा विचार करीत आहे. परंतु सध्या तलाकमध्ये अडकले आहेत. सध्या याच घटनेची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे. 

अमेरिकेचे जॉन पॉलसन 66 वर्षांचे असून फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 24 हजार कोटींच्या जवळपास आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ते जगातील 177 वा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची पत्नी जेनी पॉलसन 50 वर्षांची आहे आणि दोघांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. दोघांना दोन मुलीही आहेत. जेनीला तिच्या पतीच्या अफेअरची माहिती मीडियातून मिळाली आणि त्यानंतर दोघांच्या तलाकची प्रक्रिया सुरू झाली. आता जॉन यांना जेनीला मोठी रक्कम द्यावी लागेल. 

34 वर्षीय महिला झाली गर्लफ्रेंड 

रिपोर्ट्सनुसार, जॉनची 34 वर्षीय गर्लफ्रेंड एलिना डी एलमेडा एक फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे आणि ती 9 हजार रुपयांमध्ये डायट प्लॅन विकण्याचा व्यवसाय करते. प्रत्येकजण तिला पैशाची लोभी म्हणतो कारण ती पैशांसाठीच मोठ्या वयाच्या व्यक्तीसोबत असते. डेली स्टारच्या रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, जॉन यांना एलिनासोबत लग्न करून कुटुंब वाढवायचं आहे. 

जॉन आणि एलिना न्यूयॉर्कला शिफ्ट झाले असून ते अनेकदा एकत्र दिसत आहेत. जॉन यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांचं मन खूप मोठं आहे आणि त्यांनी आपल्या पत्नीला मोठी रक्कम देऊन कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्याची ऑफर देखील दिली आहे, परंतु ती सहमत नाही. त्याचवेळी जॉन कोर्टाबाहेर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून जेनी सेटलमेंट करू इच्छित नाही, असं पत्नीच्या वकिलाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके