शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

35 वर्षीय प्रियकरासोबत पळून गेली 53 वर्षीय महिला, तिची चिठ्ठी वाचून पती आणि मुलांना बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:43 IST

कधी कधी लोक प्रेमाच्या नादात अशी अशी कामे करतात ज्याची कल्पना करणंही अवघड असतं. एका महिलेने तिच्यापेक्षा 18 वर्षाने लहान प्रियकरासाठी स्वत:चा 24 वर्षाचा संसार मोडला.

Woman Left Husband for Lover: प्रेम हे कधी कुणावर होईल काहीच सांगता येत नाही. मन-विचार जुळले की, लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात. कधी कधी लोक प्रेमाच्या नादात अशी अशी कामे करतात ज्याची कल्पना करणंही अवघड असतं. एका महिलेने तिच्यापेक्षा 18 वर्षाने लहान प्रियकरासाठी स्वत:चा 24 वर्षाचा संसार मोडला.

मिररच्या रिपोर्टनुसार, ही घटना इंग्लंडच्या इसेक्समधील आहे. इथे राहणारी 53 वर्षीय एन जॉनसन नावाच्या महिलेला लग्नाच्या 24 वर्षानंतर आयुष्यात प्रेमाची कमतरता जाणवली. त्यानंतर ती आपला पती आणि मोठमोठ्या मुलांना सोडून 35 वर्षीय एका तरूणासोबत पळून गेली.

महिला म्हणाली की, ती तिच्या पतीसोबत एकाच घरात राहत होती. पण त्यांचं नातं हे पती-पत्नीच्या नात्यापेक्षा फ्लॅटमेंट्ससारखं झालं होतं. त्यांच्या काही प्रेमच उरलं नव्हतं. अशात तिची भेट 35 वर्षीय पॉल जॉन याच्यासोबत ऑनलाइन झाली. ती त्याला पसंत करू लागली. आधी त्यांना 18 वर्षाच्या अंतराबाबत संकोच होता. पण जेव्हा दोघांच्या व्यक्तीमत्वात त्यांना साम्य दिसून आलं तेव्हा हा संकोच दूर झाला. काही भेटींनंतर एनने पतीला एक चिठ्ठी लिहिली आणि घर सोडून निघून गेली.

ती म्हणाली की, ती फार आनंदी होती, पण आपल्या पतीला सगळंकाही समोरा समोर सांगू शकत नव्हती. अशात तिने काहीच कारण न सांगता चिठ्ठी लिहून घर सोडलं. जेव्हा तिचा पती आणि मुलांना याबाबत समजलं तर सगळ्यांना धक्का बसला. तेच पॉलची आई सुद्धा आधी त्यांचं हे नातं स्वीकार करू शकली नाही. कारण एनपेक्षा ती केवळ 9 वर्षाने मोठी होती. पण नंतर ती सुद्धा तयार झाली. घटस्फोटानंतर एन आणि पॉल यांनी लग्न केलं. पण एनच्या परिवाराला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप