शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

4 मुलांची आई पडली लेकाच्या 24 वर्षीय मित्राच्या पडली प्रेमात; जगाची पर्वा न करता केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 12:34 IST

तान्या आणि जोसू तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

42 वर्षीय महिला आपल्याच मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली आहे, ज्यामुळे तिला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. ही महिला 4 मुलांची आई असून तिच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे वय 24 आहे. तान्या आणि जोसू तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यावेळी ती 39 वर्षांचा होता आणि जोसू 21 वर्षांचा होता. 2018 मध्ये त्यांची भेट झाली. तान्याचे 12 आणि 14 वर्षांच्या मुलं त्यावेळी जोसूच्या घरी व्हिडीओ गेम खेळण्यासाठी जायचे. 

तान्या आपल्या मुलांना तिथे सोडायला गेली होती, तेव्हा तिची आणि जोसूशी भेट झाली. गेल्या वर्षी त्याचे लग्नही झाले. लोक धमक्या देत राहिले की ते त्यांच्या संबंधांविरुद्ध सामाजिक सेवांकडे तक्रार करतील. मात्र, यामुळे या जोडप्याला काही फरक पडत नाही. दोघेही रोज आपले रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. लोक त्याच्या व्हिडिओंवर टीकात्मक कमेंट्सही करतात.

लोक तान्यावर आरोप करतात की तिने जोसूला मूर्ख बनवलं आहे. लोकांच्या कमेंट्समुळे त्रासलेली तान्या म्हणाली, 'आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा जोसू प्रौढ होता.' त्याच वेळी, काही लोक जोसूला दोष देतात. ते म्हणतो की, तो तान्याचा वापर करत आहे. तान्या म्हणते की तिला आणि जोसूला लोकांच्या कमेंट्सची काहीच हरकत नाही. लोकांची इच्छा असो वा नसो, दोघेही नेहमीच एकत्र राहू. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके