शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत महिला शिक्षिकेचं होतं रिलेशनशिप, लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:47 IST

एका 40 वर्षीय महिला टीचरवर आरोप आहे की, ती तिच्या एका विद्यार्थिनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

लैंगिक शोषणाच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. काही घरातील मोठे व्यक्ती तर कधी शाळेतील शिक्षक किंवा शिक्षिका लहान मुला-मुलींची शोषण करतात. अशाच एका 40 वर्षीय महिला टीचरवर आरोप आहे की, ती तिच्या एका विद्यार्थिनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचं नातं तेव्हा सुरू झालं जेव्हा या विद्यार्थिनीचं वय 15 होतं. महिलेचं नाव स्टेसी मिशेल वॉकर आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. स्टेसी सॅन डिएगो सुपीरिअर कोर्टात हजर झाली होती. तिने तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांपैकी 17 आरोपांमध्ये ती निर्दोष असल्याचं सांगितलं.

डेप्युटी  डिस्ट्रिक्ट अटॉर्नी वॅनेसा गेरार्ड म्हणाल्या की, जर स्टेसी दोषी आढळली तर तिला 13 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, गेरार्ड म्हणाल्या की, स्टेसी वॉकर आपल्या विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंधात होत्या. जेव्हा ती 15 वर्षाची होती.

पुढील दोन वर्षात हे नातं लैंगिक संबंधात बदललं. पोलिसांनी सांगितलं की, हे रिलेशनशिप 2017 ते 2019 पर्यंत चाललं. पण समोरील वकिलांनी हे नातं 2018 मध्ये सुरू झालं आणि मे 2019 मध्ये संपल्याचं म्हटलं.

20 मार्चला अटक झाल्यानंतर स्टेसी तुरूंगात आहे. पण गुन्हेगारीचा इतिहास नसल्याने आणि समाजासाठी केलेल्या कामामुळे जामिनाची रक्कम कमी करून 150,000 डॉलर करण्यात आली.

या केसमध्ये स्टेसीचे वकील डेविड बोर्तजे यांनी काही बोलण्यास नकार दिला. या आठवड्याच्या सुरूवातीला पोलिसांनी आरोप लावत सांगितलं की, स्टेसीने जेव्हा मुलीसोबत बोलणं सुरू केलं तेव्हा ती मुलगी 15 वर्षाची होती. हे रिलेशनशिप फोटो, व्हिडीओ आणि मेसेज शेअर करून सुरू झालं. दोघी अनेकदा भेटल्या आणि त्यांच्या संबंधही झाले. असं तोपर्यंत सुरू होतं जोपर्यंत विद्यार्थीनी 18 वर्षाची झाली.

गेरार्डचं म्हणणं आहे की, हे कथित रिलेशनशिप तेव्हा संपलं जेव्हा ही मुलगी 2020 मध्ये 18 वर्षाची झाली. पीडित मुलगी गेल्यावर्षी जुलैमध्ये पोलिसांकडे आली होती.पोलिसांनी ऑगस्टमध्ये पॉवे यूनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टला या घटनेची माहिती दिली. यानंतर स्टेसीला सुट्टीवर पाठवण्यात आलं. यावर्षी तिने शाळेत मुलांना शिकवलं नाही. आता पुढील सुनावणी 15 मे रोजी होईल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका