शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

36 वर्षीय अ‍ॅडल्ट स्टारने केली आत्महत्या, आईला बसला धक्का; मित्रांनी मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 15:33 IST

रिपोर्ट्सनुसार काग्नीने आत्महत्या केल्याचं समजतं. तिच्या मृत्यूची बातमी तिच्या मैत्रिणींनी जाहीर केली.

36 वर्षीय प्रसिद्ध अ‍ॅडल्ट स्टार कग्नी लिन कार्टर (Kagney Linn Karter) चं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार काग्नीने आत्महत्या केल्याचं समजतं. तिच्या मृत्यूची बातमी तिच्या मैत्रिणींनी जाहीर केली.

TMZ च्या रिपोर्टनुसार, 36 वर्षीय काग्नीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. पोर्टलवर प्रकाशित वृत्तानुसार, काग्नीने गुरूवारी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. तिच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या मृत्यूची बातमी दिली आणि हेही सांगितलं की, करिअर चांगलं सुरू असूनही काग्नी मेंटल हेल्थसंबंधी समस्यांनी ग्रस्त होती.

पोस्टमध्ये लिहिण्यात आलं की, दुर्दैवाने यशस्वी करिअर आणि टॅलेंटेड असूनही काग्नी गेल्या काही वर्षांपासून मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांसोबत लढत होती. मैत्रिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मित्रांनी मानसिक आरोग्यासंबंधी जागरूकता पसरवण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू केलं आहे. तसेच त्यांनी काग्नीच्या आईला आर्थिक मदत करण्याचंही आवाहनही केलं आहे. जेणेकरून ती मुलींवर अंत्यसंस्कार करू शकेल.

ते असंही म्हणाले की, फंडमधून आलेल्या पैशातील जेवढे पैसे वाचतील ते अ‍ॅनिमल रेस्क्यूसाठी खर्च केले जातील. काग्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही तिची आई टीनाकडून फंड रेज करत आहोत.

मित्रांनुसार, 36 वर्षीय काग्नी एक परफॉर्मर, सिंगर, डान्सर, एक चांगली मुलगी आणि चांगली मैत्रीण होती. 2000 साली काग्नीने अ‍ॅडल्ट सिनेमात डेब्यू केलं होतं. अनेक अवार्डही तिने जिंकले होते. तिला पोल डान्सिंगमध्ये करिअर करायचं होतं. अ‍ॅडल्ड सिनेमे सोडून तिला पोल डान्सिंग स्टुडिओ सुरू करायचा होता. पण आता ती आपल्यात नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल