शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विधवा महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता तरूण, आता न राहिला पुरूष ना स्त्री; वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 12:38 IST

Shocking love story : तरूणाने आई-वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एका विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधी कोरोनामुळे मृत्यू झाला.

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधून (Bhopal) एक अजब घटना समोर आली आहे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करणारा एक तरूण प्रेमात पडून ना पुरूष राहिला ना महिला. तो एका लहान मुलीच्या विधवा आईच्या प्रेमात पडला (shocking love story) आणि तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण महिलेने लग्नास नकार दिला. मात्र, त्याला कोणत्याही स्थितीत महिलेसोबत रहायचं होतं. त्यामुळे त्याने जेंडर चेन्ज (Sex Change) करण्याचा निर्णय घेतला. काउन्सेलिंगनंतर आता त्याने ही ट्रिटमेंट मधेच रोखली आहे.

news18.com च्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय तरूण एका श्रीमंत घरातील आहे. त्याचे वडील मोठी अधिकारी आहेत. तो दिल्लीत नोकरी करतो. आई-वडिलांच्या लक्षात आलं की, आपल्या मुलाचं वागणं बदललं आहे. तो ट्रिटमेंट घेत असल्याने त्याच्या हार्मोन्समध्ये बदल होत होता. तो चिडचिड करत होता. एकटा राहत होता. त्यानंतर ते मुलासोबत बोलले आणि तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.

तरूणाने आई-वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एका विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधी कोरोनामुळे मृत्यू झाला. तिला एक मुलगीही आहे. त्याने तिला लग्नासाठी विचारलं तर तिने नकार दिली. त्यानंतर तो तिला म्हणाला की, कोणत्याही स्थितीत त्याला तिच्यासोबत रहायचं आहे. तिचा मदत करायची आहे. तरूण तिला म्हणाला की, जर ती त्याला पुरूष म्हणून स्वीकारू शकत नाही तर तो जेंडर चेन्ज करेल आणि महिला बनून तिच्यासोबत राहील. इतकंच नाही तर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने जेंडर चेन्जची ट्रिटमेंट सुरू केली.

मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याची काउन्सेलिंग करण्याचा निर्णय घेतला. विधवा महिलेनेही त्याला समजावलं. हे प्रकरण नंतर अॅडव्होकेट आणि काउन्सेलर सरिता राजानीकडे गेलं. राजानी यांनी सांगितलं की, तरूण आणि महिलेची काउन्सेलिंग केली गेली. तरूणाची जेंडर चेन्जची ट्रिटमेंट रोखण्यात आली. 

त्यांनी सांगितलं की, महिलेने तरूणाला सांगितलं होतं की, ती आता कोणत्याही दुसऱ्या पुरूषाला पतीच्या रूपात स्वीकारू शकत नाही. त्यानंतरही त्याने तिचा नाद सोडला नाही आणि त्याला तिची शक्य ती मदत करायची होती. तरूणाने निर्णय घेतला होता की, जेंडर चेन्ज केल्यानंतर तो महिलेसोबत राहील. सध्या काउन्सेलिंग सुरू आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटके