शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवरीने लग्नासाठी बनवला खास २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस, बघतच राहिले बघणारे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 18:33 IST

Bride's 24 Carat Gold Dress: सर्वात सुंदर दिसण्यासाठी सगळे प्रयत्न करते. नवरीची लग्नात लेहंग्याची चॉइस वेगवेगळी असते. याचंच एक उदाहरण समोर आलं आहे.

Bride's 24 Carat Gold Dress: लग्न हा प्रत्येकासाठीच खास दिवस असतो. हा दिवस आयुष्यभर यादगार करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातात. तरूणींसाठी तर हा दिवस अधिकच खास असतो. नवरी सर्वात सुंदर दिसण्यासाठी सगळे प्रयत्न करते. नवरीची लग्नात लेहंग्याची चॉइस वेगवेगळी असते. याचंच एक उदाहरण समोर आलं आहे.

प्रत्येक नवरीची इच्छा असते की, तिचा ड्रेस सर्वात सुंदर दिसावा. यासाठी नवरी लग्नात आपल्या ड्रेस खूपसारा पैसा खर्च करतात. हेच सत्य ठरवण्यासाठी एका नवरीने तिच्या लग्नात चक्क ४ कॅरेट गोल्डचा गाउन घातला. जो फारच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

नवरी आणि तिच्या ड्रेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवरीचं नाव कायला आहे. माय बिग फॅट अमेरिकन जिप्सी वेडिंगमध्ये दिसणारा कायला म्हणाली की, कशाप्रकारे ती २४ वर्षीय टिम्मीसोबत लग्न करून गॉर्जरहून जिप्सीकडे जात आहे.

नवरी म्हणाली की, तिने नेहमीच एका चांगल्या आणि समजणाऱ्या लग्नाच्या ड्रेसचं स्वप्न पाहिलं. अशाप्रकारच्या ड्रेससाठी नवरीच्या सासूने नवरीला खूप प्रेरित केलं. टिम्मीची आई लिंडाने आपल्या सूनेला एक ब्लिंग-आउट गाउनमध्ये चालण्यासाठी पाठिंबा दिला.

ड्रेस डिझायनर सोंद्रा सेलीला हा वेडिंग ड्रेस डिझाइन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तिने याआधी कधीही अशाप्रकारचा ड्रेस डिझाइन केलेला नव्हता. जेव्हा २४ कॅरेट गोल्डचा गाउन बनवण्याची ऑर्डर मिळाली तर सोंद्राने याकडे एक आव्हान म्हणून पाहिलं. 

सौंद्राने हा ड्रेस डिझाइन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि डोकंही लावलं. तेव्हा हा ड्रेस परफेक्ट तयार झाला. जेव्हा नवरीने हा ड्रेस घातला तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. ते नवरीला बघतच राहिले. याआधी लोकांनी सोन्याचा पूर्ण ड्रेस बघितला नव्हता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स