शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इथे विकली जाते 24 कॅरेट सोन्याची कुल्फी, किंमत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 09:19 IST

Golden Kulfi Video :ही कुल्फी वेगवेगळ्या टेस्टमध्ये मिळते. सोशल मीडियावर नुकताच या कुल्फीचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात या सोन्याच्या कुल्फीचं वेगळंच रूप दाखवण्यात आलं.

Golden Kulfi Video :  इंदुरमध्ये एका स्ट्रीट वेंडरने 'गोल्ड कुल्फी' नावाची एक कुल्फी विकणं सुरू केलं आहे. ज्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोक ही कुल्फी खाण्यासाठी फारच उत्साहीत आहेत. तर काही लोकांनी ही पैशांची नासाडी आहे असं म्हटलं. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हे केलं असल्याचं मत काही लोकांनी व्यक्ती केलं. तसेच लोकांनी याच्या किंमतीवरूनही मते व्यक्त केली.

गोल्ड मॅन विकतोय सोन्याची कुल्फी

ही कुल्फी वेगवेगळ्या टेस्टमध्ये मिळते. सोशल मीडियावर नुकताच या कुल्फीचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात या सोन्याच्या कुल्फीचं वेगळंच रूप दाखवण्यात आलं. तुम्ही बघू शकता की, एक ब्लॉगर दुकानदाराला विचारतो की, ही कुल्फी इतकी महाग का आहे? तर यावर त्याने सांगितलं की, या कुल्फीला सोन्याचा अर्क लावला जातो. त्यामुळे याची किंमत जास्त आहे. 

इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या कैलाश सोनीने कॅप्शनला लिहिलं की, 'पता- प्रकाश कुल्फी, लोकेशन- सराफा बाजार, इंदौर, मध्य प्रदेश, इंडिया." या व्हिडिओत एक व्यक्ती सोन्याचे दागिने घालून एक कुल्फी काढतो आणि त्यावर 24 कॅरेट सोन्याचा अर्क लावतो. कैलाश सोनीनुसार, या सोन्याच्या कुल्फीची किंमत 351 रूपये आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल