शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

78 वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली 18 वर्षाची तरूणी, 3 वर्षाच्या रिलेशननंतर केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 09:40 IST

तुम्ही वाचून हैराण व्हाल पण नवरी आणि नवरदेवाच्या वयात 60 वर्षाचं अंतर आहे.

सोशल मीडियावर सध्या एका कपलची लव्हस्टोरी चांगलीच व्हायरल झाली आहे. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं. तर हे काही साधंसुधं कपल नाही. एक 18 वर्षाची हमीला अब्दुल्लाह नावाची तरूणी एका 78 वर्षाच्या शेतकरी रशद मॅंगाकोप नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. द मिरर च्या रिपोर्टनुसार, दोघांच्या परिवारातील लोकंही या नात्यासाठी तयार झाले.

60 वर्षाचं अंतर

तुम्ही वाचून हैराण व्हाल पण नवरी आणि नवरदेवाच्या वयात 60 वर्षाचं अंतर आहे. रशद आणि हमीला यांच्यानुसार दोघांनाही याआधी कुणासोबत प्रेम झालं नाही. यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, दोघेही काही वर्षाआधी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही फिलिपिन्सचे राहणारे आहेत.

3 वर्षांनी केलं लग्न

एका लग्नात भेट झाल्यानंतर दोघेही 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर परिवारातील लोकांनीही साथ दिली. व्यक्तीचं अजून लग्न झालेलं नव्हतं आणि तो सिंगल होता. त्यामुळे परिवारातील लोकही तयार झाले.

व्हायरल झाली लव्हस्टोरी

सोशल मीडियावर या कपलची लव्हस्टोरी व्हायरल झाली आहे. लग्नानंतर कपलला लवकरात लवकर त्यांचा परिवार वाढवायचा आहे. दोघांनाही मुस्लिम रितीरिवाजाने लग्न केलं. फिलिपिन्समध्ये वयात इतक्या फरकाने लग्न करणं कॉमन बाब आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स