शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

वॅक्सिंग करायला गेली १७ वर्षाची युवती, पार्लवालीने सांगितलं धक्कादायक सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:05 IST

ऑस्ट्रेलियातील एका महिलेने टिकटॉकवर (Australian Woman waxing experience) शेअर केलेला तिचा वॅक्सिंगचा अनुभव शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. मात्र, त्याचं कारण अतिशय वेगळं आहे.

महिला किंवा पुरूष गरम मेणाच्या मदतीने त्वचेवरील बारीक बारीक केस काढतात. याला वॅक्सिंग म्हणतात. केस काढण्याची ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते. त्यामुळे बऱ्याच महिलांना वॅक्सिंगचा (Waxing experience) पहिला अनुभव चांगलाच लक्षात राहतो. हा अनुभव कित्येक महिला सोशल मीडियावरही शेअर करतात. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने टिकटॉकवर (Australian Woman waxing experience) शेअर केलेला तिचा वॅक्सिंगचा अनुभव शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. मात्र, त्याचं कारण अतिशय वेगळं आहे.

द सन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरा नावाच्या एका महिलेचा हा व्हिडिओ आहे. क्रिम्पीटोसेस (Crimpytoses) नावाच्या टिकटॉक अकाउंटवरून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पहिल्यांदाच ब्राझिलियन वॅक्सिंग करायला गेल्यानंतर पार्लरवाल्या महिलेने कशी धक्कादायक गोष्ट महिला (Australian Found She Was Pregnant While doing Bikini Waxing) सांगितली होती, याबाबत हा व्हिडिओ आहे. लॉरा म्हणते की, त्या महिलेने दिलेल्या माहितीमुळे तिचं आयुष्यच बदललं.

लॉरा सांगते, की १७ वर्षांची असताना ती ब्राझिलियन बिकिनी व्हॅक्स (Brazilian bikini waxing) करण्यासाठी पार्लरमध्ये गेली होती. त्यावेळी ती खूप लाजत होती. ब्राझिलियन वॅक्सिंगमध्ये शरीराच्या खासगी भागातील केसही काढले जातात. यावेळी आपला स्कर्ट न काढता वॅक्सिंग करण्याची विनंती तिने पार्लरवाल्या महिलेला केली. त्या महिलेने ही विनंती मान्य केली.

वॅक्सिंगला सुरुवात करताच लॉराला (Laura) मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागल्या. वॅक्सिंगसाठी वापरण्यात येणारे मेण खूपच गरम असल्याची तक्रार ती करू लागली. मात्र, आतापर्यंत बऱ्याच वेळा वॅक्सिंग केलेल्या पार्लरवाल्या महिलेला खात्री होती, की मेण तेवढे गरम नाही. मात्र तरीही लॉराची तक्रार सुरूच राहिली. यानंतर महिलेने लॉराला विचारले, की तू प्रेग्नंट आहेस का? हे ऐकून लॉरा थक्क झाली. तिने तेव्हा लगेच “नाही” असं उत्तर दिलं. मात्र, घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिची एक पाळी चुकली आहे. तिने गर्भनिदान चाचणी केल्यानंतर ती खरोखरच प्रेग्नंट (Beautician Found Pregnancy Of Client While Waxing) असल्याचं स्पष्ट झालं.

लॉराने पार्लरवाल्या महिलेला तेव्हाच विचारलं होतं, की तुम्ही असा प्रश्न का विचारला? तेव्हा तिने सांगितलं, “जास्त गरम नसणारे व्हॅक्सही लॉराला गरम लागत होतं. म्हणजेच तिचं शरीर कमकुवत झालं होते. त्यामुळेच ती प्रेग्नंट असल्याचा संशय (Beautician Guessed Pregnancy While Waxing) मला आला.” केवळ या गोष्टीवरून अचूक अंदाज बांधलेला पाहून लॉराला आश्चर्याचा धक्का बसला होता.

लॉराचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, त्यावर इतर महिलादेखील आपले वॅक्सिंगचे आणि आपल्याला प्रेग्नंसीबाबत कसे समजले, याचे विविध अनुभव शेअर करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके