शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अबब! अवघ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी १४ दशलक्ष डॉलर खर्च; ‘सुपर बॉल’ काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 07:42 IST

या  कार्यक्रमादरम्यान उत्पादनाची जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी उद्योग-व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागलेली असते.

वॉशिंग्टन : अमेरिकी टेलिव्हिजन जगतात तुफान लोकप्रिय असलेल्या ‘सुपर बॉल’ कार्यक्रमादरम्यान दाखविली जाणारी एक जाहिरात सध्या प्रचंड गाजत आहे. ‘कॉईनबेस’ या क्रिप्टोव्यवहारात कार्यरत असलेल्या कंपनीची ही जाहिरात आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी या कंपनीने तब्बल १४ दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत. 

‘सुपर बॉल’ काय आहे?

‘सुपर बॉल’ हा अमेरिकी टेलिव्हिजन जगतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात महागडा कार्यक्रम आहे. प्रचंड दर्शकसंख्या असलेल्या नॅशनल फुटबॉल लीग सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘सुपर बॉल’मधून केले जाते. त्यामुळे या  कार्यक्रमादरम्यान उत्पादनाची जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी उद्योग-व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागलेली असते.

आहे काय जाहिरातीत?‘कॉईनबेस’ने रंग बदलणाऱ्या क्यूआर कोडचे सादरीकरण केले असून, तो काळ्या स्क्रीनवर एका ठिकाणी आदळून दुसऱ्या ठिकाणी जातो. हे असे स्क्रीनवर ‘क्यूआर कोड’चे आंदोलन होत असताना तो सातत्याने रंग बदलतो. ३० सेकंदाची ही जाहिरात ‘सुपर बॉल’ कार्यक्रमात प्रदर्शित झाली आहे. ‘क्यूआर कोड’ मोबाईल फोनवर स्कॅन केल्यास युझरला बिटकॉइनच्या स्वरूपात १५ डॉलर देण्याची ऑफर कॉईनबेस कंपनीने दिली आहे. मंगळवारपर्यंत युझर्सनी हे केल्यास नशीबवान विजेत्याला ३० लाख डॉलरचे बक्षीसही मिळणार आहे. या ऑफरमुळे प्रेक्षकांच्या या जाहिरातीवर उड्या पडल्या आहेत. 

टॅग्स :Advertisingजाहिरात