शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आली लहर केला कहर! १२ वर्षीय मुलाने खाल्ल्या ५४ चुंबकाच्या गोळ्या, कारण वाचून व्हाल थक्क.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 09:54 IST

रायलीने केलेला कारनामा समजल्यावर त्याची आई त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी एक्स-रे काढला आणि तो पाहून ते हैराण झाले.

लंडनमध्ये(London) राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाने एका प्रयोगासाठी चुंबकाच्या ५४ गोळ्या गिळंकृत केल्या ज्यानंतर त्याचा जीव धोक्यात आला होता. डॉक्टरांनी ६ तासांच्या ऑपरेशननंतर त्याच्या पोटातून चुंबकाच्या गोळ्या बाहेर काढल्या आणि त्याला जीवनदान मिळाले.

१२ वर्षीय रायली मॉरिसनने एक प्रयोग म्हणून असं केलं होतं. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की, चुंबक खाल्ल्यानंतर शरीरात चुंबकीय पॉवर येते किंवा नाही. असं करून त्याच्या शरीराला धातू चिकटतो किंवा नाही हेही जाणून घ्यायचं होतं. इतकेच नाही तर टॉयलेटमधून या गोळ्या कशा निघतील याचीही त्याला उत्सुकता होती.

२ दिवसात ५४ गोळ्या खाल्ल्या

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, रायली मॉरिसनने पहिल्यांदा चुंबकाच्या गोळ्या १ जानेवारीला खाल्ल्या. त्यानंतर ४ जानेवारीला काही गोळ्या खाल्ल्या. पण याने त्याच्या शरीरात काहीच फरक पडला नाही. कोणतेही चुंबकीय गुण त्याला दिसले नाही. (हे पण वाचा : अरे देवा!  हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...)

आईला सांगितलं....

चुंबकीय गोळ्या खाऊनही त्याचा काहीच प्रभाव दिसला नाही म्हणून रायली मॉरिसनने ही बाब आईला सांगितली. त्याने त्याच्या ३० वर्षीय पॅगे वार्ड आईला सांगितले की, त्याने चुंबकाच्या केवळ २ गोळ्या खाल्ल्या आहेत. (हे पण वाचा : बोंबला! ग्लोईंग त्वचेच्या नादात हळदीचा फेसपॅक लावायला गेली; अन् अख्ख्या चेहऱ्यावर झालं असं काही...)

डॉक्टर हैराण

रायलीने केलेला कारनामा समजल्यावर त्याची आई त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी एक्स-रे काढला आणि तो पाहून ते हैराण झाले. कारण त्याच्या पोटात फार जास्त चुंबकाच्या गोळ्या होत्या. एक्स-रे मधून हेही समजलं की, चुंबक त्याच्या पोटात आणि आतड्यांमध्ये आहे.

६ तास चाललं ऑपरेशन

एक्स-रे नंतर डॉक्टरांनी अंदाज लावला होता की, त्याच्या पोटात ५-३० गोळ्या असतील. पण सर्जरीतून बाहेर काढण्यात आलेल्या गोळ्या पाहून डॉक्टर हैराण झाले. साधारण सहा तासांच्या सर्जरीनंतर चुंबकाच्या ५४ गोळ्या काढल्या आणि रायली मॉरिसनचा जीव वाचवण्यात आला.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल