शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

जळगावात छेडखानी करणाऱ्या जि.प. कर्मचा-यास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 19:47 IST

जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देमहिला सहका-याची वारंवार करीत होता छेडखानीदोन महिन्यापूर्वी दिली होती समजनोकरीवर गदा येऊ नये म्हणून मिटविले प्रकरण

जळगाव- जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली.जिल्हा परिषदेतील कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सोबतच काम करणा-या महिला कर्मचा-याला त्रास देत होता. दोन- तीन महिन्यापूर्वी या महिलने संबधित कर्मचा-यास चप्पल दाखवून समज दिली होती. मात्र तरीही त्याची रोमिओगीरी कमी झाली नाही. अखेर कंटाळून या महिलेने शुक्रवारी दुपारी थेट पोलीस स्टेशन गाठले.पोलिसांंनी या कर्मचा-यास व त्याची आई आणि पत्नीसही पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. याच दरम्यान जि.प.च्याच एका विभाग प्रमुखाचा फोन पोलिसांना आल्यानंतर संबंधित कर्मचा-याच्या नोकरीवर गदा येवू नये म्हणून सहमतीने हे प्रकरण येथेच मिटविण्यात आले. मात्र त्यास चांगलचाच चोपही देण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा