शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

थेरोळ्याचा युवक दुचाकी अपघातात जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 17:34 IST

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक

मुक्ताईनगर : तालुक्यातील रहिवासी व भुसावळात फायनान्स कंपनीतील कर्मचारी युवराज रामधन वाघ (२५) हा दुचाकी अपघातात ठार झाला.ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर खडसे फार्म हाऊसमोर घडली. वाघ हा युवक भुसावळ येथील फिन केयर या लघू फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. दर शनिवार व रविवार तो मुक्ताईनगर तालुक्यातील मूळ गावी थेरोळा येथे येत असतो. १५ रोजी तो दुचाकी क्रमांक एम.एच.-१९- डी. जी. १५४१ ने भुसावळकडून घोडसगाव फाटामार्गे गावी जात असताना खडसेफार्म हाऊस समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.त्यात तो जागीच ठार झाला. युवराजच्या डोक्यात हेल्मेट असतानासुद्धा त्याचा मृत्यू झाला.अपघात इतका भीषण होता की, दुचाकीच्या पुढचा भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. युवराजच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.३१ मेला त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. त्याच्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. उच्चशिक्षित व कमावता मुलगा गमावल्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे.

टॅग्स :Accidentअपघात