शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरकठोरा येथे युवकाचा गळा चिरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:22 IST

हत्येचे कारण गुलदस्त्यात

जळगाव : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी (वय १७) या युवकाचा डोंगरकठोरा-परसाळे रस्त्यावरील तेल्या नाल्याच्या काठावर गुरुवारी मृतदेह आढळून आला. युवकाचा अज्ञात मारेक-याने धारदार शस्त्राने गळा कापला असल्याने गावासह परीसरात खळबळ उडाली आहे.मयत युवक मोलमजुरीचे काम करीत होता. याबाबत मयत युवकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी हा युवक १० वी परीक्षा नापास झाल्यानंतर कुटूंबाच्या चरितार्थ शेतात मोलमजुरी करीत असे.२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुटूंबियासोबत जेवण केल्यांनतर शरीफ ७-४० च्या नमाजसाठी गेला.नमाज पठनानंतर तो परस्पर गावाबाहेरील कब्रस्थानकडे गेला रात्री तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याच्या जवळील मोबाईलवर फोन केला असता तो बंद आढळून आला.पो. नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय सारीका खैरनार, पो. उ. नि. जितेंद्र खैरनार, हे. कॉ. संजय तायडे हे करीत आहेत.सकाळी आढळला मृतदेहगुरूवारी सकाळी वड्री रस्त्यावर तेल्या नाल्याचे काठावर कोणीतरी युवक गंभीर जखमी असल्याचे समजल्यावरून ग्रामस्थाबरोबर शरीफचा भाऊ पाहण्यास गेला असता तेथे शरीफ मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, तोंडावर अशा ठिकाणी जखमा दिसून आल्या असून त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला दिसला.घटनास्थळापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळून आला त्याचे तसेच काही अंतरावर गवतात बाजारातून आणलेली गळयातील चैन व रिंग पडलेली आढळून आली. अज्ञात मारेक-याने अज्ञात कारणावरून त्याचा खून केला असल्याचे मयत शरीफचा मोठा भाऊ आसिफ तडवी याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव