शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:10 IST

नशिराबादजवळ अपघात

ठळक मुद्देडंपर चालक फरार डंपर चालक फरार

आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जि. जळगाव, दि. १७ - सुसाट वेगात ओव्हरटेक करणाऱ्या वाळूच्या डंपरने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकल चालक विजय (अमोल) अण्णा कोळी (रा.भोलाणे, ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना नशिराबाद महामार्गावर उड्डाणपुलाजवळ बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. डंपर चालक फरार आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती भुसावळकडून सुसाट वेगात येणारा रिकाम्या डंपरने (क्रमांक एमएच-१९, झेड-९९९७) ओव्हरटेक करण्याच्या नादात जळगावकडून भुसावळकडे जाणा-या मोटारसायकलला (एमएच-१९, डीसी-०५५५) समोरून जोरदार धडक दिली. त्यात विजय कोळी ४ी तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. डंपर चालक फरार आहे. अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, गोकुळ तायडे, चेतन पाटील, किरण बाविस्कर, शांताराम तळेले, गुलाब माळी, ईदा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले असता विजय यास मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.विजयच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. पोलीस गुलाब माळी यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दीविजय कोळी याचा मृतदेह जिल्हा रुग्णलायात आणल्यानंतर या ठिकाणी नातेवाईक, मित्र तसेच भोलाणे गावातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या वेळी नातेवाईकांनी आक्रोश केला.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव