शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

हातपाय धुताना तरुण पाण्यात बुडाला, १६ तासापासून शोधकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:16 IST

मेहरुण तलावातील घटना

ठळक मुद्दे साईनाथ हा मजुरीचे काम करायचे. बुधवारी साईनाथ व त्याचा भाऊ सुकलाल यांना पिंप्राळा रेल्वे गेटजवळ साफसफाईचे काम मिळाले होते. भाऊ सुकलाल, वडील शिवाजी रामा गोपाळ व इतर नातेवाईकांनी तलावात त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.

जळगाव : मामाच्या मुलासोबत मेहरुण तलावाकडे फिरायला गेलेला साईनाथ शिवाजी गोपाळ (शिंदे) (२२, रा.समता नगर, जळगाव) हा तरुण हातपाय धुतांना पाय घसरुन तलावात पडला व त्यातच तो बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. दरम्यान, गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतही त्याचा शोध लागलेला नव्हता. साईनाथ हा मजुरीचे काम करायचे. बुधवारी साईनाथ व त्याचा भाऊ सुकलाल यांना पिंप्राळा रेल्वे गेटजवळ साफसफाईचे काम मिळाले होते.

दुपारपर्यंत तेथे काम केल्यानंतर मामाचा मुलगा ज्ञानेश्वर अर्जुन गोपाळ व आणखी एक असे दोघं तेथे आले व दुचाकीवर बसवून घेऊन गेले. तिघं जण मेहरुण तलावाकडे फिरायला आले. सेंट टेरेसा शाळेच्या पाठीमागील बाजुस तिघं जण तलावात हातपाय धुवायला उतरले असता साईनाथ हा याचा पाय निसटला व तलावातील खोल खड्डे असलेल्या ठिकाणी पाण्यात बुडाला. हा प्रकार पाहिल्यानंतर मामाच्या मुलांनी त्यांच्या आईला सांगितला. आईने तातडीने साईनाथच्या आई, वडीलांना सांगून सर्वच नातेवाईकांनी साडे सहा वाजता तलावावर धाव घेतली. भाऊ सुकलाल, वडील शिवाजी रामा गोपाळ व इतर नातेवाईकांनी तलावात त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJalgaonजळगाव