शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावर झोपून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:26 IST

जळगाव :   रेल्वे रुळावर झोपून २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ...

जळगाव :   रेल्वे रुळावर झोपून २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेत तरुणाचे डोके शरीरापासून वेगळे झाले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे. बजरंग बोगद्याजवळ डाऊन रेल्वे लाइनवर  खंबा क्रमांक ४१८/१३-१५ येथे गोदान एक्स्प्रेस समोर अंदाजे २५ ते २७ वर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार हवालदार रामराव इंगळे व कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी घटनास्थळ गाठले.  घटनेत तरुणांचे डोके शरीरापासून वेगळे झाल्याचे या वेळी दिसून आले. लोहमार्ग पोलिसांनी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत तरुणाच्या अंगात पांढरा फुल बाहीचा शर्ट व नेसनीस नीळी फुलपँन्ट व नीळी अंडर विअर आहे असे मयताचे वर्णन आहे. ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव