शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 20:30 IST

जळगाव : खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने नैराश्यातून स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस ...

जळगाव : खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने नैराश्यातून स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश दगडू भोई (रा. नशिराबाद, ह.मु.खंडेराव नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे़रमेश हा खंडेराव नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास होता़ शेंगदाणे व फुटाणे विकण्याचे काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करायचा़ दरम्यान, पती-पत्नीत कौटूंबिक वाद झाल्यामुळे पत्नी ही मुलासह माहेरी निघून गेली़ त्यामुळे खंडेराव नगरात आई कमलाबाई वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोई यांच्यासोबत रमेश हा राहत होता़ गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून रमेश हा गुरूवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला़ खूप वेळ झाल्यामुळे मामा घरी न आल्याने भाचा अभिजित याने रात्रभर शोधाशोध सुरू केली़ परंतु, मामा कुठेही दिसून आला नाही़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जळगाव -शिरसोली दरम्यान रेल्वे डाऊन खंबा क्रमांक ४२४ ते ४२६ दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रामांनद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पो.कॉ. विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव