शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फेसबुक अकांऊटद्वारे यावलच्या महिलेची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:23 IST

एकास अटक

ठळक मुद्देपती-पत्नीबाबत अश्लिल मजकूर केला अपलोडजागेवरच दाखविला पुरावा

जळगाव : यावल तालुक्यातील एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकांऊट तयार करुन तिचा व पती संबंधी अश्लिल मजकूर अपलोड करुन पती-पत्नीची बदनामी करणाऱ्या रत्नदीप भिमराव ससाने (रा.जांभुळधाबा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या गावात जावून अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रत्नदीप याने यावल तालुक्यातील एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकांऊट तयार केले होते. त्यावर तिचा तसेच पतीबाबत अश्लिल मजकूर अपलोड करुन बदनामी केली होती.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन फैजपुर पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.जागेवरच दाखविला पुरावाउपनिरीक्षक अंगत नेमाने, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण पटवर्धन, चंद्रकांत पाटील, संदीप साळवे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी व दर्शन ढाकणे यांच्या पथकाने जांभुळधाबा गाव गाठून रत्नदीप याला ताब्यात घेतले. आपण गुन्हा केला नसल्याचे तो सांगत असताना या पथकाने त्याच्याजवळील मोबाईल ताब्यात घेतला व जागेवरच त्याला पुरावा दाखविला. तेथून सोमवारी दुपारी संशयिताला जळगावला आणण्यात आले. नंतर फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आणखी त्याने काय कारणाने केले आहेत, त्याची माहिती घेण्यात येत आहे.असा लागला आरोपीचा शोधगुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी बनावट अकांऊटची माहिती मिळविण्यासाठी फेसबुकशी पत्रव्यवहार केला होता. फेसबुक कंपनीकडून बनावट अकांऊटचा आयपी अ‍ॅड्रेस प्राप्त झाला. नंतर पुन्हा कुराडे यांनी हा आयपी अ‍ॅड्रेस सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांकडे पाठविला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर रत्नदीप भिमराव ससाने याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या परवानगीने एक पथक बुलडाणा जिल्ह्यात रवाना केले.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव