शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

यावल न्यायालयाची फसवणूक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:52 IST

यावल पोलिसात आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल : येथील न्यायालयाचा कर्मचारी प्रत्यक्षात न्यायालयात हजर नसतानासुद्धा त्याने कार्यालयीन हजेरीपटावर खाडाखोड करून हजेरीपटावर सह्या करून कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलिसात आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल दिवाणी न्यायालयातील लिपिक विजय पंढरीनाथ सूर्यवंशी हे १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत न्यायालयात हजर नव्हते किंवा ते कार्यालयीन वेळेत इतरत्र हजर नसतानासुद्धा त्यांनी कार्यालयातील हजेरीपटावर खाडाखोड केली.  हजेरीपटावर सह्या करून कार्यालयाची फसवणूक केली. म्हणून यावल न्यायालयाचे न्यायाधीश जगताप यांनी यावल पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजमल पठाण हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल