शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कासोद्याच्या यामिनी चौधरीला राज्य स्तरावर सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 15:32 IST

भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत नववीतील विद्यार्थिनी यामिनी रमेश चौधरी हिला सुवर्णपदक मिळाले.

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील साधना विद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस साधना विद्यालयातून ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी यामिनी रमेश चौधरी हिला सुवर्णपदक मिळाले.विद्यालयाचा निकाल १०० टक्के असून, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे १५ विद्यार्थी, तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.यामिनीचा प्रभारी मुख्याध्यापक जी. के. सावंत यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल शिक्षिका एल. बी. पाटील यांचा सत्कार एम.एस.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार कार्यक्रमप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाErandolएरंडोल