शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्याचं ठिकाणी कामगाराचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:41 IST

एलसीबीकडून अटक : पाच वेळा केली चोरी

जळगाव- स्वत: काम करीत असलेल्या राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील फुडप्रोडक्ट मनिनरी दुकानातचं डल्ला मारणाऱ्या कामगाराच्या मुसक्या आवळण्यास एलसीबी पथकाला यश आले आहे़ हरिष मुकूंदा पवार (वय-३५, रा़ एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे़ दरम्यान, दुकानात पाच वेळा डल्ला मारीत सुमारे दीड लाखाचा ऐवज संशयिताने लांबविल्याचे निषन्न झाले आहे.शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस सब्बीरभाई भावनगरवाला यांचे फ्रुटस् अ‍ॅण्ड जनरल प्रोडक्टचे हॉलसेल दुकान आहे़ दरम्यान, या दुकानाच्या खिडक््याच्या रिल कापून अज्ञात चोरट्याने ७ नोव्हेंबरला ३६ हजार ५०० रूपये चोरून नेले होते़ त्यानंतर याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, या दुकानात आधीही दोन ते तीन वेळेस चोºया झाल्यामुळे पोलिसांना कामगारांवर संशय बळावला होता़ अन् हा संशय खरा ठरत एलसीबीचे विजयसिंग पाटील यांना दुकानातील कामगार हरिष मुकूंदा पवार याने चोरी केली असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी एलसीबीचे पोलीस निरिखक बापूसाहेब रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, शरद भालेराव यांनी सापळा रचून हरिष पवार यास अटक केली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव