शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

अमळनेरातील दगडी दरवाजाचे काम सुरू होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 2:26 PM

दगडी दरवाजाचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी दिला आहे.

अमळनेर : शहराची ओळख असणारा दगडी दरवाजाचा बुरुज ढासळून दोन वर्षे झाली तरी अद्याप ह्यजैसे थेह्ण परिस्थिती कायम आहे. या दरवाजाचा विषय वेळोवेळी चर्चेत येत असतो. या दरवाज्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी दिला आहे.हेतुपुरस्कर दिरंगाईचा आरोपपुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते. परंतु पुन्हा या कामास हेतुपुरस्कर दिरंगाई होत असल्याचा आरोप चौधरी यांनी निवेदनाद्वारे केला आहे.इतिहासाची साक्ष देणारा दगडी दरवाजाअमळनेर शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे दोन वर्षांपूर्वी ढासळला. राजकीय खेळीमुळे की हेतुपुरस्कर दुर्लक्षामुळे सुमारे ऑगस्ट २०२० पासून कार्यरंभ आदेश देऊनदेखील कामात आजपर्यंत कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही.१० दिवसात काम सुरू करामागील काळात संबंधित ठेकेदार यांना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले. परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतानादेखील आपल्या विभागामार्फत दुर्लक्ष केले जात आहे. हादेखील संशोधनाचा विषय आहे. येणाऱ्या १० दिवसात जर युद्धपातळीवर काम सुरू नाही झाले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू, या आशयाचे निवेदन पंकज चौधरी यांनी दिले आहे.

टॅग्स :historyइतिहासAmalnerअमळनेर