शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रोटवदला गाव पाणीदार करण्याचा महिलांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:37 IST

ठिकठिकाणी विवध उपक्रम

जामनेर - रोटवद, ता.जामनेर येथे जागतिक महिला दिनी पाणी फाउंडेशन टिमच्यावतीने महिला मेळावा घेण्यात आला. गावात पहिल्यांदाच महिला मेळावा झाल्याने सर्व महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यासाठी सोशल ट्रेनर सुवर्णा शिंदे यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेविषयी माहिती दिली. तसेच गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान आणि एकजुटीचे महत्त्व पटवून दिले. सुवर्णा शिंदे यांनी दोन तास सर्व महिलांना पाणी व मानवी जीवन आणि महिला शक्ती यांचे महत्व उदाहरणासह पटवून दिले. या महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एरंडोल येथे ५१ महिलांची आरोग्य तपासणीएरंडोल - एरंडोल नगरपालिकेतर्फे नागरी उपजिविका अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने नगरपालिका सभागृहात महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते. प्रमुख वक्ते वैशाली विसपुते यांनी आरोग्य बाबत महिलांना मार्गदर्शन केले. महिला व बालकल्याण सभापती जयश्री पाटील यांचेही भाषण झाले. रमेश परदेशी, योगेश महाजन अ‍ॅड नितिन महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासन अधिकारी संजय धमाल उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कुसुम पाटील यांनी केले तर वैशाली पाटील यांनी आभार मानले. आरोग्य तपासणी शिबिरात ५१ महिलांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनJalgaonजळगाव