शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे बाललैगिंक अत्याचार घटनांच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:46 IST

तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रातांधिका-यांना दिले निवेदन

ठळक मुद्देअमळनेर महिला मंचतर्फे काढण्यात आला मुकमोर्चामुली आणि महिलांच्या छेड काढणा-यांवर केली कठोर कारवाईची मागणीप्रातांधिका-यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.२६ : तालुक्यातील कळमसरे आणि दोंडाईचा येथील घटनेच्या निषेधार्थ अमळनेर महिला मंचतर्फे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास विश्राम गृह ते तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देऊन संबंधित आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थीनींसोबत अश्लिल चाळे करणारा शिक्षक व दोंडाईचा येथील नुतन हायस्कूलातील पाच वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अमळनेर महिला मंचतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.तहसील कार्यालयासमोर येथील कन्या शाळेतील विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत मुली आणि महिलांच्या छेड काढणा-यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली.मुकमोर्चात डॉ.अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, जयश्री दाभाडे, योजना पाटील, प्रा.शिला पाटील, सुलोचना वाघ, माधुरी पाटील, रंजना देशमुख, अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, विजया जैन, नयना कुलकर्णी, भारती गाला, वसुंधरा लांडगे, सरोज भांडारकर, उज्वला शिरोडे, पुष्पाबाई भामरे, पुष्पाबाई राजपूत, सुरेखा पवार, राजश्री पाटील, प्रियंका पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हाAmalnerअमळनेर