शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्राहक म्हणून आलेल्या महिलांनी लांबविल्या अडीच लाखाच्या सोन्याच्या बांगड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:37 IST

ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी सेल्समनची नजर चुकवून ७४ ग्रॅम वजनाच्या अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्याचा प्रकार नवीन आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात उघडकीस आला. संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून त्यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे  जळगावच्या आर सी. बाफना ज्वेलर्समधील घटना   संशयित तीन महिला ‘सीसीटीव्ही’त कैद शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी सेल्समनची नजर चुकवून ७४ ग्रॅम वजनाच्या अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्याचा प्रकार नवीन आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात उघडकीस आला. संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून त्यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि, २० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन महिला नयनतारा-१, आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात सोन्याच्या बांगड्या घेण्याच्या निमित्ताने दुकानात आल्या. सेल्समन धीरज शांतीलाल जैन यांनी महिलांना विविध प्रकारच्या बांगड्या दाखविल्या. जैन हे कामात असताना  व शेजारील सेल्समनशी बोलत असताना एका महिलेने जैन यांचे लक्ष विचलित करुन बांगड्या शेजारील महिलेच्या हातात दिल्या. नंतर बांगड्या पसंत नसल्याचे सांगून या तिन्ही महिला तेथून निघून गेल्या. रात्री उघड झाला प्रकाररात्री साडे आठ वाजता नेहमी प्रमाणे विकलेला माल आणि उरलेला मालच्या स्टॉकची माहिती संकलित करीत असतांना सेल्समन धीरज जैन यांना ७६ ग्रॅम वजनाच्या व त्यात कुंदन व खळे असलेल्या चार बांगड्या कमी आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी हा प्रकार व्यवस्थापक निलेश जैन यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पुन्हा तपासणी केली असता त्यात चार बांगड्या कमीच दिसत होत्या. बांगड्या चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर सेल्समन धीरज जैन यांनी शनी पेठ पोलिसात फिर्याद दिली व सोबत सीसीटीव्ही फुटेजचही दिले. जैन यांच्या फिर्यादीवरुन तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव