शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:05 IST

चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली घटना

ठळक मुद्देशेतात काम करणाºया मजुरांमध्ये भीतीगंभीर जखमी झाल्याने मृत्यूकापूस वेचणी करीत असताना केला हल्ला

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव दि.१५ : बिबट्याने शेतात कपाशी वेचणाºया दीपाली नारायण जगताप (वय २५) या महिलेवर हल्ला केला. यात ही महिला जागीच ठार झाली. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता वरखेडे गावापासून एक कि.मी. अंतरावर दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली.या महिलेचे घर शेतातच आहे. बुधवारी दुपारी कपाशी वेचणी करीत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्या मयत झाल्या. गेल्या आठ दिवसापासून सायगाव, उंबरखेडे, वरखेडे, पिलखोड परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. सोमवारी देखील मेंढपाळांना तो याच परिसरात दिसला होता.यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यात उंबरखेडे येथील एक महिला व अकरा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. सायगाव येथील शेतात काम करणा-या दोन महिलाही बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिलाChalisgaonचाळीसगाव