शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात धावत्या रेल्वेखाली झोकून देत महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:23 IST

धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन रेखा किरण राठोड (४८, रा.पतंग गल्ली, जोशी पेठ, जळगाव) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे पहाटे चार वाजताची घटनाआत्महत्येचे कारण अस्पष्ट

जळगाव : धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन रेखा किरण राठोड (४८, रा.पतंग गल्ली, जोशी पेठ, जळगाव) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा राठोड या बुधवारी पहाटे तीन वाजता घरातून गेल्या. चार वाजता त्यांनी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ स्वत: ला झोकून आत्महत्या केली. रेल्वे खांब क्र.४१८/२१-२३ दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आला. स्टेशन प्रबंधकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोहमार्गचे उपनिरीक्षक घेटे व सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे हे.कॉ.भरत पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, रेखा यांचे दिर विजय राठोड हे त्यांचा शोध घेत असताना त्यांना पिंप्राळा रेल्वे गेटजवळ महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. तेथे गेल्यावर त्यांनी रेखा यांना ओळखले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.रेखा व पती किरण भगवान राठोड यांचा पतंग बनविण्याचा व बूट, चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पश्चात पती किरण राठोड, मुलगा आकाश, मुलगी हर्षाली व योगिता असा परिवार आहे. हर्षाली विवाहित आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव