शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील आडगावात दोन कुटुंबांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:03 IST

आडगाव येथे दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत महिलेला जोरदार मार लागल्याने उपचारार्थ आणत असतान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील आडगाव येथे दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत मंगलाबाई युवराज न्हावी (वय ४८) या महिलेला जोरदार मार लागल्याने यावल येथे उपचारार्थ आणत असतान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.सायंकाळी आडगाव येथील दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. यात मंगलाबाई न्हावी यांना जोरदार मार लागल्याने त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पो. नि. अरूण धनवडे व सहकाऱ्यानी तातडीने आडगावला जावून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन महिलांसह दगडू खंडू कोळी, विनोद दगडू कोळी, सागर दगडू कोळी या संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद मयत महिलेच्या मुलाने दिली. त्यावरून येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल