शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

तालुक्यातील विजयी उमेदवार व मिळालेली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव : शिरसोली येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीच्या माजी सभापती व उपसभापतीचा विजय झाला आहे. तसेच चार माजी ...

जळगाव : शिरसोली येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीच्या माजी सभापती व उपसभापतीचा विजय झाला आहे. तसेच चार माजी सरपंच पुन्हा गावगाड्याच्या आखाड्यात उतरले आहे. शिरसोली प्र.न.मध्ये सत्ताधारी अनिल बारकू पाटील यांच्या पॅनलने यश मिळविले आहे. तर शिरसोली प्र.बो. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली.

शिरसोली प्र.न. मधील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये माजी सरपंच अर्जुन काटोले यांच्या विरोधात पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रावण ताडे यांच्यात लढत होती. या प्रभागात श्रावण ताडे विजयी झाले आहेत. तर शिरसोली प्र.बो.मध्ये पंचायत समितीच्या माजी सभापती आशाबाई ढेंगळे या विजयी झालेल्या आहेत. या वाॅर्डात नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत. पंचायत समितीच्या माजी सदस्या लताबाइ बारी यांचे पती डिगंबर बारी हे विजयी झालेले आहेत.

चार माजी सरपंच पुन्हा ग्रामपंचायतीत

शिरसोली गावात तब्बल सहा माजी सरपंच निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी शिरसोली प्र.बो.मधून माजी सरपंच प्रदीप रावसाहेब पाटील. शिरसोली प्र.न.मधून रामकृष्ण काटोले, सुरेखा बापू मराठे, पुष्पलता शंकर सोनवणे हे चार माजी सरपंच विजयी झाले आहेत. तर माजी सरपंच अनिल बारकू पाटील व अनिल महारू पाटील यांच्या सौभाग्यवती विजयी झालेल्या आहेत.

प्रभागनिहाय निकाल पुढील प्रमाणे : शिरसोली प्र.बो.

प्रभाग क्र. १ - अबुबकर शकील खाटीक (२७४), फौजिया शोएब खाटीक (३२८)

प्रभाग क्र. २ शेख रईस इलियास (४४२), निलाबाई अर्जुन भील ( (६५२), सीमा प्रवीण पाटील (७०४)

प्रभाग क्र. ३- प्रदीप रावसाहेब पाटील (४३९), उषा अर्जुन पवार (४५६),आशाबाई मुरलीधर ढेकळे (४०७)

प्रभाग क्र. ४ - नितीन अर्जुन बुंधे (३८७), डिगंबर रामकृष्ण बारी (३८६), भारती सुनील पाटील ( ३८५).

प्रभाग क्र. ५ - रूपाली रवींद्र नेटके (४२२), समाधान पुंडलिक जाधव (३४९), आशाबाई सुरेश बारी (३२८).

प्रभाग क्र. ६ - प्रवीण अशोक बारी ( ४७१), शीतल राजेंद्र खलसे (४०२), श्रद्धा प्रशांत काटोले (४६६).

शिरसोली प्र.न.

प्रभाग क्र. १ - रामकृष्ण परशुराम काटोले (५११), द्वारकाबाई तुकाराम बोबडे (५३०).

प्रभाग क्र. २ - हिलाल मल्हारी भिल (५२७), श्रावण शंकर ताडे (४२३), सुरेखा बापू मराठे (५११).

प्रभाग क्र. ३ - गौतम वामन खैरे (४६२), विनोद आनंदा बारी (४७४), भागाबाई भीमराव बारी (३८९).

प्रभाग क्र. ४ - शशिकांत पुंडलिक अस्वार (३४२), शारदा अनिल पाटील (३४८), मीनाबाई पांडुरंग बोबडे (३२४).

प्रभाग क्र. ५ - भगवान दगा पाटील ( ३६०), पुष्पलता शंकर सोनवणे ( ३९५), जमनाबाई देविदास साबळे (३९२).

प्रभाग क्र. ६- मुदस्सर बशीर पिंजारी (६३७), सकुबाई मिठाराम पाटील (७३३), ज्योत्स्ना अनिल पाटील (७३०).