शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

मुक्ताईनगर तालुक्यात ट्रॅक्टर-जीप अपघातात पत्नी ठार, पती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:21 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यालगत खडी वाहून नेणाºया ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात दहीहंडी, ता.जि.बºहाणपूर येथील महिला ठार, तर तिचा पती जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनायगाव फाट्याजवळील घटनाखडी वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरचे फडके अचानक उघडल्याने घडली दुर्घटनाजोडपे बºहाणपूर तालुक्यातून येत होते मुक्ताईनगरकडे

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील नायगाव फाट्यालगत खडी वाहून नेणाºया ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात दहीहंडी, ता.जि.बºहाणपूर येथील महिला ठार, तर तिचा पती जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.आशाबाई सुभाष कोळी (वय ४०) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचे पती सुभाष काशिनाथ कोळी (वय ४२) रा.दहीहंडी, ता.बºहाणपूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जळगाव येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले आहे.सुभाष काशिनाथ कोळी हे त्यांच्या पत्नी व नातेवाईकांसोबत मुक्ताईनगरकडे एमपी-१२-ए-७५५५ या क्रमांकाच्या जीपने येत होते. नायगाव फाट्याजवळ मुक्ताईनगर येथील महावीर दिलीपचंद्र बोथरा यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने गिट्टी घेऊन जात होते. अचानक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे उजव्या बाजूचे फडके उघडले. जीपवर आदळले. यामुळे अपघात घडला. अपघात इतका जबर होता की, जीपची उजवी बाजू चक्काचूर झाली, तर महिलेला जीव गमवावा लागला.

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगर