शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गावाबाहेर पडताच 'तो' करतो दुकानातील लोकांचे लक्ष विचलित करून चो-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:14 IST

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या स्वामी ट्रेडर्स दुकानातील गल्लयातून तीन हजार रूपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणात अक्षय ...

जळगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या स्वामी ट्रेडर्स दुकानातील गल्लयातून तीन हजार रूपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणात अक्षय प्रकाश छाडेकर (वय-२१, रा़ पाळधी, ता़ जामनेर) यास अटक करण्यात आली असून त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, अक्षय हा गावाबाहेर गेला की दुकानातील लोकांचे लक्ष विचलित करून चोऱ्या करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे़कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये दीपक किसन स्वामी यांचे स्वामी ट्रेडींग दुकान आहे. या दुकानातून १० मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका तरूणाने तीन हजार रूपयांची रोकड चोरून नेली होती़ हा प्रकार मात्र, सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाला होता़ या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना वरीष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले़ नंतर फुटेजच्या आधारावर त्यांनी चोरी करणाºया अक्षय छाडेकर याला पहूर येथून अटक केली़ दरम्यान, त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सुनावणीअंती १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे रा.का.पाटील, बापु पाटील, विनोद पाटील, किशोर राठोड, विजय पाटील, अरुण राजपुत, सचिन महाजन यांच्या पथकाने केली आहे़एमआयडीसी पोलिसांच्या दिले ताब्यातचोरटा अक्षय छाडेकर हा जामनेर तालुक्यातील पाळधी येथे राहत असून त्याची कसून चोकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आली़ अक्षय हा पाळधी येथे शेती काम करतो़ ा ज्या-ज्या वेळी पाळधी येथुन बाहेर गावी जातो त्या- त्या वेळी तो दुकानातील लोकांचे लक्ष विचलीत करुन चोरी करीत असल्याची माहिती समोर आली़ त्याच्या शहरसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे़ त्याला पुढील तपासासाठी एमआडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव