शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस्अ‍ॅपमुळे लागला बेवारस बाळाचा तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:28 IST

वडगाव खुर्द येथे पहाटे पाच वाजता गोंडस बाळ बेवारस स्थितीत शेतकºयास आढळले. बाळाचा फोटो व माहिती व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याने बाळाचा तपास लगेच लागला.

ठळक मुद्देबाळ रात्री चालत गेले तब्बल तीन किलोमीटरपर्यंतपहाटे शेतकऱ्यास दिसले बेवारस बाळपोलीस पाटील व सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात केले जमाव्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्यानंतर लागला शोध

संजय सोनारनगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या वडगाव खुर्द येथे दि.२४ च्या पहाटे वडगाव ते नगदेवळा पानद रस्त्यावर पहाटे पाच वाजता एक ते दीड वर्षाचे गोंडस बाळ वडगावपासून एक कि.मी.अंतरावर बेवारस स्थितीत शेतकºयास आढळले. बाळाचा फोटो व माहिती व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याने बाळाचा तपास लगेच लागला. सदर बाळ हे सुभाष पावरा या अतुल काळे महाराज यांच्या सालदाराचे होते.अतिशय सुंदर, गोरेपान बालक मध्य रात्री सुभाषच्या शेतातील झोपडीतून उठून दिशाभूल होत तब्बल तीन कि.मी. अंतरापर्यत पोहचलेले होते. रात्रभर मुसळधार पाऊस, चिखल व वारेमाप वाढलेल्या गवतातून बाळ सुरक्षित राहिले याचेच अप्रूप व भीतीसह वडगावकर घटनास्थळी धावले व पोलीस पाटील संजय मानसिंग पाटील व सहकारी त्याला घेऊन सकाळी साडेआठ वाजता नगरदेवळा औट पोस्टला जमा केले.व्हॉटस्अ‍ॅपवरील फोटो व माहितीमुळे शेतकरी अतुल काळे यांनीही सालदाराच्या बाळास ओळखून पोलीस स्टेशन गाठले व शेतशिवारात तपास करत फिरणाºया बाळाच्या वडिलास बोलावून बाळ त्याच्या स्वाधीन केले.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा