शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील बालकाचे अपहरण करून नेले पश्चिम बंगालला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:35 IST

बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़

ठळक मुद्देअपहरण केलेला बालक सुप्रिम कॉलनीतीलबाजारात घेऊन जाण्याचा महिलेने केला बहाणापश्चिम बंगाल येथील महिलेस केली पोलिसांनी अटक

जळगाव : बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़दरम्यान, या महिलेस पश्चिम बंगाल येथील स्थानिक पोलिसांनी अटक केली असून बालकाला ताब्यात घेतले आहे़ त्या महिलेस व बालकास ताब्यात घेण्यासाठी रविवारी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाल येथे रवाना झाले आहे़बिलकीस जावेद खान या पती जावेद यांच्यासह अरबाज, दानीश व उमर या तीन मुलांसह सुप्रिम कॉलनीत ईमामत खान मोहब्बत खान यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत आहेत़ यावेळी त्यांच्या शेजारी सोनाली बंगाली (पूर्ण नाव माहित नाही) ही महिला वास्तव्यास आहे़ १० जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता बिलकीस या घराजवळीच तोलकाटा येथे पाणी भरण्यासाठी गेल्या़ काही वेळानंतर घरी परतल्यावर मुलगा दानीश याने सांगितले की, शेजारील सोनाली बंगाली ही महिला बाजारात जात असल्याचे सांगत उमर यास सोबत घेऊन गेली आहे़ सायंकाळ होऊन देखील मुलगा परत न आल्यामुळे बिलखीस यांनी सोनाली हिला फोन केला़ मात्र, तिचा फोन बंद येत होता़चार ते पाच दिवस उलटून उमर हा घरी न परतल्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली़ त्यानुसार सोनाली हिच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. आपला मुलगा पं.बंगालमध्ये असल्याची माहिती मिळताच बालकाच्या आईला धक्का बसला.

टॅग्स :KidnappingअपहरणJalgaonजळगाव