शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथे नदीपात्रात पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:55 IST

पाचोरा , जि.जळगाव : पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा नदीवरील केटीवेअर बंधाºयालगत होत असलेली पाणीचोरी थांबविण्यासाठी पाचोरा पालिकेच्या पाणीपुरवठा ...

ठळक मुद्देपालिकेच्या पथकाची धडक कारवाईपाणी चोरी करणाऱ्या तीन शेतकºयांचे तीन विद्युत पंप जप्तशेतकºयांनी घातली पालिकेच्या पथकाशी हुज्जत

पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा नदीवरील केटीवेअर बंधाºयालगत होत असलेली पाणीचोरी थांबविण्यासाठी पाचोरा पालिकेच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने धडक कारवाई केली. यावेळी मोहिमेतील कर्मचाºयांशी शेतकºयांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर वाद टळला. या धडक मोहिमेत तीन विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या.पाचोरा शहराला गिरणा पात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. जिल्हाधिकाºयांनी सदरचे आवर्तन पिण्यासाठी सोडले आहे. मागील सोडलेले आवर्तन सोडल्यानंतर बराच कालावधी झाला आहे. सद्य:स्थितीत केटीवेअरमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे. पुढील आवर्तन केव्हा सुटते हे निश्चित नसल्याने असलेला साठा जपण्यासाठी गुरुवारी पालिकेचा पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागाने धडका मोहीम हाती घेतली होती. यावेळी पात्रातून पाणी चोरणाºया शेतकºयांच्या मोटारी जप्त केल्या. यावेळी काही शेतकरी उसतोडीचा कोयता व विळा घेऊन या धडक मोहिमेत शिरले. परंतु पालिकेचे उपअधीवेक्षक किरण बाविस्कर यांनी शेतकºयांना समज देवून सांगितले की, या बंधाºयाच्या पाणी साठ्यावर पाचोरा शहरातील एक लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. तसेच हे आवर्तन बिगर सिंचन व फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच जिल्हाधिकाºयांनी सोडले आहे. सरकारी कामात तुम्ही अडथळा आणू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. नंतर ते शेतकरी माघारी वळले. या वेळी भटगाव व माणकी शिवारातील तीन विद्युत पंप मोहिमेने जप्त केले.या वेळी किरण बाविस्कर म्हणाले की, सध्या असलेला पाणीसाठा टिकवण्यासाठी पाणीचोरी करणाºयांबाबत कठोर पावले उचलल्याशिवाय शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर देणे शक्य होणार नाही. येणाºया काळात अशा मोहिमेचे प्रमाण वाढेल हे निश्चित.या मोहिमेत पाणीपुरवठा उपअधीवेक्षक किरण बाविस्कर, प्रकाश गोसावी, साहेबराव खैरणार, नरेश आदिवाल, संजय जाधव, नीळकंठ ब्राह्मणे, संजय जगताप, सुनील वाकडे, विजय ब्राह्मणे, आकाश खेडकर व युसुफ पठाण आदी कर्मचाºयांचा समावेश होता.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPachoraपाचोरा