शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एक दिवस उशीराने होणार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:03 IST

जळगाव शहरातील बहुसंख्य भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.

ठळक मुद्देगिरणा टाकीजवळ पाईप लाईन दुरुस्तीशहरवासीयांना सहन करावा लागणार त्रास१९ व २० रोजी होणारा पाणी पुरवठा अनुक्रमे २० व २१ रोजी होईल

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१८ : शहरातील बहुसंख्य भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.मनपा पाणी पुरवठा विभाग पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. वाघूर रॉ वॉटर पंपीग येथील विद्युत पंपाची दुरुस्ती, विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्यांची छटाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील गिरणा टाकी चर्चजवळ वाघूर पाणी पुरवठा योजनेतंर्गत टाकण्यात आलेली १२०० मीमी पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे १८ मे रोजी होणारा पाणी पुरवठा काम पूर्ण झाल्यानंतर १९ मे रोजी नियमित वेळेवर करण्यात येणार आहे. १९ व २० रोजी होणारा पाणी पुरवठा अनुक्रमे २० व २१ रोजी होणार आहे.शनिवारी या भागात पाणी पुरवठावाल्मीक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, आसोदा रोड, मेहरूण परिरसर, नित्यानंद टाकी परिसर, पिंप्राळा गावठाण, हरिविठ्ठल परिसर, मानराज पार्क, असावा नगर, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एसएमआयटी परिसर, तांबापुरा, वाघ नगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगरात पाणी पुरवठा होईल.आज या भागात होईल पाणी पुरवठापाईप लाईन दुरुस्तीमुळे शहरातील बहुतांश भागात शुक्रवारी पुरवठा होणार नाही. मात्र, जुना खेडी रोड परिसरातील खेडी गाव, शंकरराव नगर, ज्ञानदेव नगर, तळेले कॉलनी, योगेश्वर नगर, सदोबा नगर या भागात पाणी पुरवठा होणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी