शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यात २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:13 IST

पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देहिवरा प्रकल्प मोजतोय अखेरची घटकाजेमतेम १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

श्यामकांत सराफपाचोरा, जि.जळगाव : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तेव्हा पाणीपुरवठ्याचे दुर्भिक्ष्य भयानक अनुभवायला मिळत आहे.पाचोरा तालुक्यात टँकरने २६ गावांना २४टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात लासुरे- ( १ टँकर १२ हजार लीटर) सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रूक -(१ टँकर दोन फेऱ्याा २४ हजार लीटर), वाणेगाव - (१ टँकर १२ हजार लीटर), निंभोरी खुर्द व बुद्रूक -(१ टँकर २ फेºया) राजुरी खुर्द बुद्रूक -( १ टँकर ३फेºया), शिंदाड -(२४ हजारांचे १ टँकर २ फेºया व १२ हजाराचे ४ फेºया), भोरटेक खुर्द (१२ हजार लीटर १ टँकर २ फेºया), खाजोळा- १२ हजारांच े१ टँकर ३ फेºया), वडगाव जोगे (१२ हजारांचे १ टँकर) शहापुरा--(१२ हजारांचे १ टँकर), लोहारा (२४ हजारांच्या २ टँकरच्या प्रत्येकी ३ फेºया ), कासमपुरा (१२ हजाराचे २ टँकर्स प्रत्येकी २ फेºया), वरखेडी (१२ हजारांचे २ टँकरच्या प्रत्येकी २ फेºया), वडगाव कडे- १ टँकर ३ फेºया) भोकरी (१ टँकर ३ फेºया), टाकळी बुद्रूक (१ टँकर २ फेºया), वाडी (१ टँकर २ फेºया), शेवाळे (१ टँकर २ फेºया), पिंप्री खुर्द प्र.पा. (१ टँकर २ फेºया), सारवे बुद्रूक प्र.लो. (१ टँकर), भोजे (२ टँकर २ फेºया),याप्रमाणे दररोज खडकडेवळा येथील हिवरा प्रकल्पातून २६ गावांसाठी टँकर्सने पाणी उचलले जात असून, भोरटेक व खाजोळा गावासाठी दिघी धरणातून पाणी उचलले जाते.दरम्यान, खडकदेवळा येथील हिवरप्रकल्पच जेमतेम पाणीपुरवठा करीत असून धरणात मृत साठाच शिल्लक आहे. त्यातही शेतकरी मृत साठ्यातच मोटारी टाकून पाण्याची बिनधास्त चोरी करीत असल्यचे चित्र आहे.एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना शेतीसाठी थेट पाण्यात जलपरी मोटारी टाकून पाणी उचलले जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असून आहे. ते पाणी चोरीला जात आहे. अजून पाऊस पडला नाही. अद्याप महिनाभर पाणीपुरवठा करणे आवश्यक असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढादेखील साठा शिल्लक नाही. यामुळे शासन टँकरने कुठून पाणीपुरवठा करेल याविषयी तालुका प्रशासनास चिंता पडली आहे. पाटबंधारे विभागाने पाणीचोरी थांबवावी तरच काही दिवस तहान भागेल अन्यथा पाण्यावाचून तालुकावासीयांचे हाल होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPachoraपाचोरा