शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 18:08 IST

यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.

ठळक मुद्देरब्बीच्या आशा पल्लवित शेतकऱ्यात समाधानविहिरीतून हाताने भरा बादली

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता.मुक्ताईनगर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कमी पावसामुळे येथील तलावात ठणठणाट असताना यंदा मात्र निसर्गाच्या कृपेमुळे चांगला पावसाळा झाल्याने येथील यंदाच्या समाधानकारक पावसामुळे विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून वंचित असलेल्या रब्बी हंगाम अनेक वषार्पासून बंद असताना यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.येथील शिवारातील धंडार खोरा म्हणून ओळखल्या जाणाºया शेती शिवारातील विहिरींची जलपातळी वाढली असून, हाताने पाणी घेता येईल येथपर्यंत झाली असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त होत आहे.येथील दंडार खोºयातील अनिल उत्तम काळे यांच्या शेतातील गटनंबर ३५३चा एक यांच्या शेतात विहीर तुडुंब भरलेली आहे. विहीर सुमारे ५० ते ६० फूट खोल आहे व पंधरा-अठराचा घाला असून पूर्ण वीर तुडुंब भरली असल्याचे स्वत: शेतकºयांनी सांगितले.विहिरीतून हाताने भरा बादलीगेल्या १५-२० वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे विहिरींची पातळी खूपच खोल गेली होती. त्यामुळे परिणामी अनुदानावर असलेल्या विहिरीसुद्धा स्थगिती देण्यात आली होती. मात्र यंदा विहिरींच्या जलपातळीत वाढ झालेली असल्याचे शेतकºयांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयाला यंदाच्या रब्बी हंगामातील फळबाग गह,ू मका, हरभरा आदी पिके घेणे सोयीस्कर झाले आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. ज्या नाल्यांमध्ये थेंबभर पाणी नसायचे ते नालेसुद्धा खळखळून वाहात आहेत. ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या तलावांमध्येसुद्धा पाणी साठरले आहे. यामुळे येथील शेती शिवाराची जलपातळी वाढलेली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :WaterपाणीMuktainagarमुक्ताईनगर