शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यात धो धो आभाळमाया बरसली अन् हिरवेगार पिके हसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:26 IST

भडगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस गायब होता. शेती पिके संकटात सापडून शेतकरीही संकटात सापडला होता. १५ दिवसांपासून रुसलेली आभाळमाया अखेर २० रोजी धो धो बरसली. पावसामुळे शेती पिके वाचली आहे.

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस गायब होता. शेती पिके संकटात सापडून शेतकरीही संकटात सापडला होता. १५ दिवसांपासून रुसलेली आभाळमाया अखेर २० रोजी धो धो बरसली. पावसामुळे शेती पिके वाचली असून, मोठा दिलासा मिळाला आहे.२० रोजी शहरासह तालुक्यात सर्वत्र ५३ मि.मि. पाऊस बरसल्याची प्रशासनाने नोंद केलेली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण १६२.०५ मि. मि. पाऊस झाला आहे. १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. शेतकऱ्यांनी कोळपणी, निंदणीची कामे सुरुच ठेवली होती. हिरव्यागार पिकांनी मान टाकल्याने पीक वाळण्यास सुरुवात झाली होती. शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होता. शेतकºयाचे शेतात चित्त लागत नव्हते. पंढरपूरची आषाढीच्या यात्रेची वारीही कोरडीच ठरली. तरीही पाणी देवा देगा, तुच तारणारा अशी विनंती जणू शेतकरी देवाला करीत होते. अखेर २० रोजी रात्रभर आभाळमाया शहरासह तालुक्यात सर्वत्र धो धो बरसली. पिकांमध्ये पाणीही साचल्याचे दिसून आले. त्यामुळे शेती पिके वाचली. शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. २१ रोजी तालुक्यात शेतशिवारात पिकांना रासायनिक खते देणे, कपाशीवर औषध फवारणीचे कामे करणे आदी कामे शेतकरी, मजूर करीत असल्याने माळरानं आनंदाने फुलल्याचे चित्र दिसून आले. 

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव