शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-भूसावळ व बडनेरा-नाशिक मेमू गुरुवारी रद्द; कारण...

By atul.jaiswal | Updated: August 7, 2024 19:38 IST

शेगाव-जलंब मार्गावर तांत्रिक काम : चार गाड्या विलंबाने धावणार.

अतुल जयस्वाल,  अकोला: मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागात शेगाव आणि जलंब स्टेशनांमधील स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगच्या कामासाठी गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. या कामामुळे भूसावळ-वर्धा व बडनेरा-नाशिक मेमू गाड्या रद्द झाल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. या गाड्या अकोला मार्गे धावणाऱ्या असल्यामुळे अकोलेकर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

रद्द झालेल्या गाड्या१११२१ भुसावळ - वर्धा मेमू (८ ऑगस्ट)१११२२ वर्धा - भुसावळ मेमू (९ ऑगस्ट)०१२११ बडनेरा - नाशिक रोड स्पेशल (८ ऑगस्ट)०१२१२ नाशिक रोड - बडनेरा स्पेशल (८ ऑगस्ट)

विलंबाने धावणाऱ्या गाड्या२०८२० ओखा - पुरी एक्सप्रेस (७ ऑगस्ट, १ तास ३० मिनिटे)११०४० गोंदिया - कोल्हापूर एक्सप्रेस (८ ऑगस्ट, १ तास १० मिनिटे)१२४८५ नांदेड - श्री गंगानगर एक्सप्रेस (८ ऑगस्ट, ३० मिनिटे)०१३६६ बडनेरा - भुसावळ मेमू (८ ऑगस्ट, ४५ मिनिटे)

टॅग्स :Jalgaonजळगाव