शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील मेहरूण तलाव सुशोभिकरणासाठी पावणे चार कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:33 IST

जळगाव मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा पुढाकार

ठळक मुद्देपावणेचार कोटीच्या निधीत होणार कामेसुशोभिकरणासाठीच्या निधीच्या खर्चाची मुदत ३० जूनपर्यंतमेहरुण तलाव परिसरातील रहिवाशांचाच आता सुशोभिकरणासाठी पुढाकार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ : मेहरूण तलाव सुशोभिकरणाच्या पावणे चार कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांसाठी विभागीय आयुक्तांनी १५ मार्च रोजी मंजुरी दिली. त्यानंतर, हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी तलाव परिसरातील रहिवाशांनीच आता सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी स्वतंत्र संघटना तयार करण्याचे काम सुरु आहे.गेल्या वर्षभरापासून मेहरूण तलाव परिसराचे सुशोभिकरण सुरु आहे. मात्र, पुरेशा निधी अभावी हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. राज्य शासनाच्या ३१ मार्च पर्यंत ज्या निधीची खर्चाची मर्यादा होती. त्या निधीच्या खर्चाची मुदत ३० जूनपर्यंत करण्यात आल्याने मेहरूण तलावाच्या पावणेचार कोटीच्या निधी खर्चासही मुदतवाढ मिळाली.तलावाच्या सुशोभिकरणासाठी पावणेचार कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून डबल पिंचींगसाठी ६५ लाख, सुशोभिरकरणासाठी ९८ लाख, खेळणी व जॉँगीग ट्रॅकसाठी ७० लाख तर रस्त्यांचा कामासाठी १ कोटी असा पावणेचार कोटींच्या निधीतून मेहरूण तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.तलाव परिसरातील रहिवाश्यांकडून सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींकडून तक्रारी करण्यात येत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव