शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव बु. येथील ३ वर्षाच्या बालकाचा अपहरण करुन खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:17 IST

तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना वडगाव हायस्कूलजवळ उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देवडगाव हायस्कूलजवळ विहिरीत सापडला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क

भडगाव : तालुक्यातील वडगाव सतीचे येथील प्लॉट एरियातील एका तीन वर्षाच्या निरागस बालकांचे अपहरण झाल्याचे वृत्त असतानाच ‘त्या’ बालकांचा मृतदेह वडगाव हायस्कूलजवळ दिलीप जाधव यांच्या शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील वडगाव बु. येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा आयुष दिपक गायकवाड (३, रा. वडगाव सतीचे, ता. भडगाव) हा मुलगा वडगाव सतीचे गावावरून दि. १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह वडगाव हायस्कूलजवळील दिलीप जाधव यांच्या शेतातील विहीरीत रात्री १०:३० वाजता आढळून आल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत दि. १४ रोजी भडगाव पो. स्टे ला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बालकाचा मुत्यू कसा झाला? याबाबतचे मुत्यूचे कारण अद्यापावेतो अस्पष्ट जरी असले तरी सशंयित आरोपी म्हणून भडगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास भडगांव पोलिस करीत आहे. या घटनेबाबत रात्री उशीरापर्यंत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी रात्री ११ वाजता पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे, भडगाव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्यासह पो. हे. कॉ. कैलास गिते, पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्निल चव्हाण, नितिन रावते यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावKidnappingअपहरणMurderखून