शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:26 IST

यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देजळगावात पंधरा दिवसांपासून पावसाची दांडीजळगाव जिल्ह्यात पावसाची सरासरी मागील वर्षाइतकीच

जळगाव : यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा भरपूर पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजअखेर सरासरीच्या ३८.५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३८.३ टक्के पाऊस झाला होता.धरणातील साठा चिंताजनकमागील वर्षी आजच्या तारखेला झाला होता, तेवढाच पाऊस जिल्ह्यात यंदाही झालेला असला तरीही धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. कारण मागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ३५.६५ टक्के पाणीसाठा होता. मात्र यंदा केवळ २२.८१ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये आहे.वाघूर, गिरणकची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ४३.८४ टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीला २७.७४ टक्के पाणीसाठा आहे. हतनूरमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ७.५३ उपयुक्त जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा चांगली स्थिती असून २१.०२ टक्के पाणीसाठा आहे. वाघूर व गिरणा धरणातील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. गिरणा धरणात मागील वर्षी ५२.३१ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वाघूर धरणात ६३.३६ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरणावर जळगाव शहरासह पाच पाणी योजना अवलंबून आहेत. तर गिरणा धरणावर जिल्ह्यातील चाळीसगावसह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच शेतीही अवलंबून आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस