शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

जळगाव आरटीओ कार्यालयात वाहन हस्तांतर आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:48 PM

वाहन हस्तांतरणाची नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरणाची नोंद, नाहरकत प्रमाणपत्र यासह आरटीओच्या तब्बल १६ सेवा १ मार्चपासून आॅनलाईन होणार आहेत. या सेवांचे शुल्क व कर आॅनलाईनच भरले जाणार आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी आपोआप कमी होणार आहे.

ठळक मुद्दे १ मार्चपासून १६ सेवा होणार आॅनलाईन पर्यावरण व व व्यवसाय कर कार्यालयातच भरावा लागणारजलदगतीने होतील कामे

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२ : वाहन हस्तांतरणाची नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरणाची नोंद, नाहरकत प्रमाणपत्र यासह आरटीओच्या तब्बल १६ सेवा १ मार्चपासून आॅनलाईन होणार आहेत. या सेवांचे शुल्क व कर आॅनलाईनच भरले जाणार आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी आपोआप कमी होणार आहे.

या सेवा होणार आॅनलाईनवाहन हस्तांतरण नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरण नोंद, लिलाव प्रक्रियेत विक्री करण्यात येणाºया वाहनांची नोंद, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनावरील कर्जबोझा नोंदविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे, वाहनास ना हरकत प्रमाणपत्र देणे, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनात बदल केल्याची नोंद, योग्यता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत जारी करणे, वाहनाच्या प्रकारात बदल करणे, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे, नवीन व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे व अनुज्ञप्तीविषयक शुल्क भरणा इ.हे शुल्क व दंड कार्यालयात भरावे लागणारपर्यावरण कर, व्यवसाय कर, खटला विषयक कामकाज, अन्य कार्यालयातून तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र घेवून येणाºया वाहनांचे कामकाज, परवाना विषयक कामकाज, पसंतीच्या  क्रमांकाचे शुल्क व पोस्ट बटवड्याचे परत आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे शुल्क इ.कोट..कामाचा जलदगतीने निपटारा व नागरिकांना त्रास कमी व्हावा यासाठी आरटीओचे कामकाज आॅनलाईन केले जात आहे. कार्यालयात आलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी जनसंपर्क अधिकाºयाचीही नियुक्ती केली जाणार आहे. १ मार्चपासून त्याची अंमलबजावणी होईल.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी