शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जळगावात १७ आॅक्टोबरपासून वर्सी महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:41 IST

जळगाव : सिंधी समाज बांधवाचे आराध्यदैवत संत कंवरराम, संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाला ...

जळगाव : सिंधी समाज बांधवाचे आराध्यदैवत संत कंवरराम, संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाला १७ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य पंचायत यांच्याकडून महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून भव्य मंडप उभारणीचे काम देखील सुरू झालेले आहे़१७ रोजी पहाटे ५ वाजता देवरी साहब यांच्या पंचामृत स्रानाने महोत्सवाला सुरूवात होईल़ त्यानंतर सायंकाळी ५ वाजता अखंड पाठ साहेब व अखंड धुनी साहेबचा शुभारंभ होणार आहे. तसेच भजनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ रोजी सकाळी ११ वाजता झेंडा पूजन व सायंकाळी ५ वाजता अखंड पाठाची समाराप हाईल़ २० रोजी पूज्य वर्सी साहब यांचा पल्लव अर्थात प्रार्थना होणार आहे़वर्सी महोत्सवानिमित्त सिंधी कॉलनी परिसरात भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे़ सोबतच आकर्षक रोषणाई परिसरात करण्यात येणार आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव