वाघडू, ता. चाळीसगाव : भारतीय मजदूर संघ प्रेरित असंघटित बांधकाम कामगार संघ फलकाचे अनावरण आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव सोनार, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव प्रवीण अमृतकर, चाळीसगाव पंचायत समिती उपाध्यक्ष संजय पाटील, भारतीय मजदूर संघाचे तालुकाध्यक्ष नारायण कुमावत, तालुका उपाध्यक्ष अनिल कापसे, तालुका सचिव सत्यजित पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुनील कोळी, वाघडू शाखेचे अध्यक्ष अनिल वाडेकर, उपाध्यक्ष उमेश पाटील, शाखा सचिव संजय पाटील, शाखा खजिनदार राजेंद्र कुमावत, वाघडू सरपंच रऊल सोनवणे, उपसरपंच देवेंद्र पाटील, सदस्य बबनराव पाटील, साहेबराव पाटील, राऊल पाटील, रमेश पाटील, गुलाब पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेश पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, सचिव सत्यजित पाटील उपस्थित होते.