शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

अविवाहित दिव्यांग गर्भवती तरुणी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:07 IST

एका दिव्यांग तरुणीवर कोणी अत्याचार तर केला नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे

जळगाव : जामनेर तालुक्यातील एका अविवाहीत दिव्यांग गर्भवती तरुणीस शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रविवारी तिचे सिझर करण्यात येणार आहे.या बाबत वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका दिव्यांग तरुणीचे पोट दुखत असल्याने तिला रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णलायात दाखल करण्यात आले. त्या वेळी रुग्णालयात तिची सोनोग्राफी केली असता ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. ही तरुणी अविवाहित असल्याचेही समोर आले आहे.संध्याकाळी तिला असह्य वेदना होत असल्याने प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रात्रीपर्यंत प्रसूती न झाल्याने रविवारी तिचे सिझर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, या अविवाहित दिव्यांग तरुणीस गर्भ राहण्याबाबत घरचे सर्वजण अनभिज्ञ आहेत. एका दिव्यांग तरुणीवर कोणी अत्याचार तर केला नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव