शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गट निवडणुकीत विकास मंचने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:34 PM

10 पैकी 8 जागा पटकावल्या

ठळक मुद्दे2 जागा विकास आघाडीलाउपमहापौर गणेश सोनवणे यांचा पराभव

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25-  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या 10 जागांपैकी सर्वाधिक 8 जागा विद्यापीठ विकास मंचने पटकावत आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठ विकास आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी बुधवारी सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. ही मतमोजणी गुरुवारी दुपारी 11.45 वाजेर्पयत सुरु होती.   विद्यापीठ विकास मंचचे दिनेश खरात (अनु.जाती गट, एकूण मते- 5788), अमोल पाटील (ओबीसी, एकूण मते- 6367), नितीन ठाकूर (एसटी), मनीषा चौधरी (महिला गट, 6,271), विवेक लोहार (अनुसूचित जाती-जमाती, 5865), दीपक पाटील, अमोल मराठे व दिनेश नाईक हे आठ उमेदवार विजयी झाले. तर विद्यापीठ विकास आघाडीचे विष्णू भंगाळे व अमोल सोनवणे हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.एसटी गटातील नितीन ठाकूर यांनी जळगावचे उपमहापौर व विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार गणेश सोनवणे यांचा पराभव केला. 

बहुमत मिळविल्याने विद्यापीठ विकास मंचचे पदाधिकारी व अभाविपच्या कार्यकत्र्यानी उमवित एकच जल्लोष केला.