शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून संघव्यवस्थापकाच्या उपचारासाठी एक लाखांची मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:41 IST

कुलगुरूंची घोषणा

ठळक मुद्देपुण्यात सुरू आहेत उपचारसॉफ्टबॉल स्पर्धेवेळी बिघडली होती प्रकृती

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या सॉफ्टबॉल संघाचे व्यवस्थापक प्रा.किरण नेहेते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी विद्यापीठातर्फे एक लाख रूपयांची आर्थिक मदत कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केली. विद्यापीठ प्रशासनातर्फे या निर्णयाची अधिकृत माहिती कळविण्यात आली आहे.‘लोकमत’ने मदतीचा हा मुद्दा लावून धरला होता, तर जैन स्पोर्टस् अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून विविध क्रीडा संघटनांनी विद्यापीठाकडे मदतीची मागणी केली होती. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीसुद्धा नेहेते यांच्या उपचारांसाठी एक लाखाची मदत जाहीर केली आहे.प्रा.नेहेते यांच्यावर पुणे येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.नेहेते यांची लातूर येथील अ.भा.आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेवेळी प्रकृती बिघडली होती. त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाल्याने सुरूवातीला लातूर येथे आणि नंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. दिनेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव